नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनमध्ये भरती

करिअरनामा । नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडमध्ये  विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, प्रशासकीय कार्यालय, कार्यकारी अधिकारी

पद संख्या – 4 जागा

नोकरी ठिकाण – नाशिक

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज सादर करण्याचा पत्ता – लोकनेते पंडितराव खैरे, पंचवटी म.न.पा. विभागीय कार्यालय, ४ था मजला, मखमलाबाद नाका, पंचवटी, नाशिक, पिन- ४२२००३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 एप्रिल 2020

पहा अधिक माहिती – www.careernama.com

अधिकृत वेबसाईट – http://nashiksmartcity.in/home

अधिक माहितीसाठी- www.careernama.com  यावर क्लीक करा आणि नोकरी विषयक अधिक माहितीसाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”