ड्रीप इंडिया इर्रीगेशनमध्ये विविध पदांसाठी थेट मुलाखत

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । नाशिक येथील ड्रीप इंडिया इर्रीगेशनमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  20 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – लेखकार अधिकारी, विक्री कार्यकारी, स्टोअर कार्यकारी

शैक्षणिक पात्रता –  बारावी उत्तीर्ण, ITI , B.com , M.com, MBA

नोकरी ठिकाण – औरंगाबाद

निवड प्रक्रिया – मुलाखत

हे पण वाचा -
1 of 5

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता – shailesh@dripindia.com , vishalbhagwat@orelindia.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2020

पहा अधिक माहितीसाठी – www.careernama.com

अधिकृत वेबसाईट – https://dripindia.com/

नोकरी पाहिजे ? तर करा www.careernama.com या लिंकवर क्लिक आणि 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob” 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: