ICCR मध्ये 32 जागांसाठी होणार भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 एप्रिल 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – कार्यक्रम अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, सहाय्यक, वरिष्ठ स्टेनोग्राफर, कनिष्ठ स्टेनोग्राफर, लोअर डिव्हिजन लिपिक

पद संख्या – 32 जागा

 पात्रता – click here (www.careernama.com)

अर्ज पद्धती – ऑनलाईन

हे पण वाचा -
1 of 327

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 एप्रिल 2020

पहा अधिक माहितीसाठी – click here (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – www.iccr2019.onlineregistrationform.org/ICCR/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक अधिक माहितीसाठी आमच्या 7821800959  या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

Visit : www.careernama.com

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: