ITBP अंतर्गत कॉन्स्टेबल पदांची भरती
इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दलामध्ये कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन करायचा आहे.
इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दलामध्ये कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन करायचा आहे.
इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्समध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै आहे.
पश्चिम रेल्वेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
महानिर्मिती औष्णीक वीज केंद्रामध्ये संचालक (ऑपरेशन्स) पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत कोरोना विषाणूचा (कोव्हिड 19) वाढत प्रादुर्भाव लक्षात घेऊन महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये सामुदायिक आरोग्य अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
पुणे । पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समुपदेशक पदासाठी ४० रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै 2020 आहे. पदाचे नाव – समुपदेशक पद संख्या – ४० शैक्षणिक पात्रता – MSW अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जुलै 2020 नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड मूळ जाहिरात – PDF … Read more
नॅशनल एक्झामिनेशन बोर्डांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
केंद्रीय राखीव पोलिस दलाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार विविध पदांच्या एकूण 789 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण संशोधन व विकास संघटनेत (DRDO) मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ ऑगस्ट २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – सायंटिस्ट ‘B’ – २९३ सायंटिस्ट/इंजिनिअर ‘B’ ADA – १८ शैक्षणिक पात्रता – प्रथम श्रेणी B.E/B.Tech+ GATE किंवा … Read more
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे अंतर्गत राज्यातील कोकण, पुणे, ओरंगाबाद, नाशिक, अमरावती व नागपूर या महसूल विभागांमधून प्रत्येकी एक सदस्य याप्रमाणे ऐकूण सहा सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.