ITBP अंतर्गत कॉन्स्टेबल पदांची भरती

करिअरनामा । इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दलामध्ये  कॉन्स्टेबल  पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26-8-2020आहे.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – कॉन्स्टेबल

पदसंख्या –  51

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 18 ते 23 वर्ष (SC / ST- 5 वर्ष सूट, OBC – 3 वर्ष सूट )

शुल्क – General /OBC – 100 रुपये, महिला / SC /ST – fee नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26-8-2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://recruitment.itbpolice.nic.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com