राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेमध्ये विविध पदांसाठी भरती

राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेत ‘वैद्यकीय अधिकारी’ पदासाठी भरती

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदे  अंतर्गत कोल्हापूर येथे वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

ZP Pune Recruitment 2020 | 1120 जागांसाठी मेगाभरती

जिल्हा परिषद पुणे अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

UIDAI अंतर्गत विविध पदांसाठी भरती

युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

UPSC Recruitment 2020 | 24 पदांसाठी भरती

संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहते.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

NABARD Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती जाहीर

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहते.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत ट्रेड अप्रेंटीस पदासाठी भरती

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत ट्रेड अप्रेंटीस पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

NHM अंतर्गत  ठाणे येथे विविध पदांसाठी भरती

 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत  ठाणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भंडारा येथे भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भंडारा जिल्ह्याकरिता कोरोना विषाणू प्रादुर्भाव लक्षात घेता उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.