UIDAI अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://uidai.gov.in/

UIDAI Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

उपसंचालक – 1 जागा

विभाग अधिकारी –  3 जागा

सहायक विभाग अधिकारी – 2 जागा

लेखापाल – 1 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 56 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – मुंबई      UIDAI Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://uidai.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक महासंचालक (एचआर), यूआयडीएआय, प्रादेशिक कार्यालय, 7 वा मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज, जीडी सोमानी मार्ग, कफ परेड, कुलाबा, मुंबई- 400005

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

ZP Pune Recruitment 2020 | 1120 जागांसाठी मेगाभरती

राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेमध्ये विविध पदांसाठी भरती

AIIMS Recruitment 2020 | 3803 जागांसाठी मेगाभरती