कोल्हापूर जिल्हा परिषदेत ‘वैद्यकीय अधिकारी’ पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदे  अंतर्गत कोल्हापूर येथे वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी  मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://zpkolhapur.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

पद संख्या – 3 जागा

शैक्षणिक पात्रता – MD Medicine

नोकरी ठिकाण – कोल्हापूर

निवड प्रक्रिया- मुलाखत

मुलाखतीची तारीख – 10 ऑगस्ट 2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://zpkolhapur.gov.in/

मुलाखतीचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, दालन जिल्हा परिषद कोल्हापूर

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com