खुशखबर ! स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये 1357 पदांसाठी भरती जाहीर

कर्मचारी निवड आयोगामध्ये एकूण 1357 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2020 आहे.

डहाणू नगर परिषदेमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

डहाणू नगर परिषद पालघर येथे स्थापत्य अभियंता, MIS स्पेशॅलिस्ट पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.या पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.

खुशखबर !एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये 160 पदांसाठी होणार भरती

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहावे .मुलाखतीची तारीख 10 आणि 11 मार्च 2020 आहे .

खुशखबर !नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये 78 जागांसाठी होणार भरती

नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये कनिष्ठ सल्लागार, वरिष्ठ सल्लागार पदाच्या 78 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

सैनिक स्कूलमध्ये विविध पदांसाठी होणार भरती ; असा करा अर्ज

चंद्रपूर येथे सैनिक स्कूलमध्ये  11 विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावेत.

निजामपूर शहर महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती जाहीर ; असा करा अर्ज

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .

इंजिनिअरिंग असणाऱ्यांसाठी कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये शिप डिझाईन सहाय्यक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

भारतातील सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमध्ये सदस्य तांत्रिक कर्मचारी पदासाठी भरती जाहीर

।भारतातील सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमध्ये सदस्य तांत्रिक कर्मचारी पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये संशोधन सहकारी पदासाठी भरती जाहीर

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत संशोधन सहकारी पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.