CDAC Recruitment 2021 | प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांच्या 51 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांच्या 51 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.cdac.in/ एकूण जागा – 51 पदाचे नाव – प्रोजेक्ट इंजिनिअर शैक्षणिक पात्रता – (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech/M.Tech/M.E (कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/IT/ इलेक्ट्रॉनिक्स) … Read more