Oil India Recruitment 2021 | ऑइल इंडिया लि. मध्ये पदवीधर अभियंता पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – ऑइल इंडिया लि. मध्ये पदवीधर अभियंता पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट -www.oil-india.com

एकूण जागा – 03

पदाचे नाव – पदवीधर अभियंता/ Graduate Engineer

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून कोणत्याही शाखेत अभियांत्रिकी किमान 04 वर्षाची पदवी, 02 वर्षे अनुभव.

वयाची अट – 22 वर्षे ते 40 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 45,000/- रुपये.

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत.Oil India Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन ई-मेलद्वारे

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 01 जुलै 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल) – [email protected]

अधिकृत वेबसाईट – www.oil-india.com

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com