CRPF Recruitment 2021 | केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत विविध पदांच्या 25 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत विविध पदांच्या 25 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://crpf.gov.in/

एकूण जागा – 25

पदाचे नाव –
असिस्टंट कमांडंट – AC (सिव्हिल / इंजिनिअर)

शैक्षणिक पात्रता – सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट – 35 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – General/OBC/EWS: ₹400/- [SC/ST/महिला: फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.CRPF Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – DIG, Group Centre, CRPF, Rampur, District-Rampur, U.P.-244901

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://crpf.gov.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com