Akola Mahanagarpalika Bharti 2021 | अकोला महानगरपालिका अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – अकोला महानगरपालिका अंतर्गत 01 पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 26 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://akola.gov.in/mr/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – कार्यकारी अभियंता (Executive Engineer)

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी, कार्यकारी अभियंता या पदाचा शासकीय / निमशासकीय कार्यालयाचा कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अकोला.Akola Mahanagarpalika Bharti 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सामान्य प्रशासनिक विभाग, अकोला महानगरपालिका, अकोला.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जून  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://akola.gov.in/mr/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com