CDAC Recruitment 2021 | प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांच्या 51 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांच्या 51 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.cdac.in/

एकूण जागा – 51

पदाचे नाव – प्रोजेक्ट इंजिनिअर

शैक्षणिक पात्रता – (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech/M.Tech/M.E (कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/IT/ इलेक्ट्रॉनिक्स) /MCA (ii) 01 ते 05 वर्षे अनुभव

वयाची अट – 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –General/OBC – ₹200/- [SC/ST/PWD/EWS/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जुलै  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.cdac.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com