BIS Recruitment 2021 | भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या 28 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या 28 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 25 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bis.gov.in/

एकूण जागा – 28

पदाचे नाव –
1.सिव्हिल अभियांत्रिकी –
2.इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी –
3.पर्यावरण अभियांत्रिकी रसायनशास्त्र –
4.कापड अभियांत्रिकी –

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार पात्रतेसाठी मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 100/-
अनुसूचित जाती / जमाती / माजी सैनिक / बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्ती / महिला उमेदवारांना फी नाही.

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.BIS Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जून 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://bis.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com