Mahatransco Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 25 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

एकूण जागा – 38

पदाचे नाव – वीजतंत्री (इलेकट्रिशियन) प्रशिक्षणार्थी.

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास + वीजतंत्री विषयात ITI (NCVT

वयाची अट – 18 to 30 वर्षापर्यत

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – जळगाव.Mahatransco Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

कागदपत्रे पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, अऊदा संवसू विभाग, एम. सेक्टर, प्लॉट नं. 32, भारत पेट्रोलियम जवळ, 132 के. व्ही . उपकेंद्र नवीन जळगांव – 425003.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जून  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com