DRDO Recruitment : ITI/डिप्लोमा/ग्रॅज्युएट्ससाठी DRDO अंतर्गत पुण्यात अप्रेंटीस भरती; आजच नाव नोंदवा

DRDO Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण संशोधन आणि विकास (DRDO Recruitment) संस्था, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी, डिप्लोमा प्रशिक्षणार्थी आणि ITI प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2023 … Read more

BMRCL Recruitment 2023 : 10वी पास ते इंजिनियर्ससाठी बंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत ‘या’ पदांवर भरती

BMRCL Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । बंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत (BMRCL Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर पदांच्या एकूण 96 जागा भरल्या जाणार आहेत.या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे. तर अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख … Read more

Employment News : कंपन्या देतायत दुप्पट पगार…पण कर्मचारीच मिळेनात; तुमच्यासाठी ‘या’ क्षेत्रात आहे लाख मोलाची संधी

Employment News (1)

करिअरनामा ऑनलाईन । आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) सध्या (Employment News) चर्चेचा विषय आहे. या तंत्रज्ञानामुळे गुगल आणि अॅपलपासून प्रत्येक लहान-मोठी कंपनी AI टूल्स विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणुक करत आहे. परिणामी जगभरात AI मधील तज्ञ इंजिनियर्सची मागणी वाढली आहे. भारताच्या बाबतीत बोलायचे झाले तर नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीज म्हणजेच NASSCOM म्हणते … Read more

MOIL Recruitment 2023 : 10 वी पास ते इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरी!! MOIL लिमिटेड नागपूर अंतर्गत नवीन भरती

MOIL Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । MOIL लिमिटेड, नागपूर अंतर्गत विविध रिक्त (MOIL Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून खाण फोरमन-I, ग्रेड माईन फोरमॅन/ट्रेनी सिलेक्ट ग्रेड माईन फोरमॅन, माइन मेट, इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक/ ट्रेनी इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक, मेकॅनिकल प्लांट फोरमॅन, वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर या पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी … Read more

BEL Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी खुशखबर!! भारत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये 428 जागांवर होणार नवीन भरती

BEL Recruitment 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये विविध (BEL Recruitment 2023) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 428 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2023 आहे. संस्था – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड पद संख्या – 428 पदे अर्ज करण्याची … Read more

Job Notification : ग्रॅज्युएट्सना मुंबई विद्यापिठात नोकरीचा गोल्डन चान्स!! लगेच करा Apply

Job Notification (44)

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध (Job Notification) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी पदांच्या एकूण 03 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. लक्षात ठेवा, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2023 आहे तर अर्जाची प्रत पाठवण्याची … Read more

Indian Navy Recruitment : भारतीय नौदलात तब्बल 242 जागांसाठी नवीन भरती सुरु; जाणून घ्या पात्रता

Indian Navy Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय नौदलात विविध (Indian Navy Recruitment) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून SSC जनरल सर्व्हिस (GS / XI), SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC), नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर, SSC पायलट, SSC लॉजिस्टिक्स, नेव्हल आर्मामेंट इंस्पेक्टोरेट कॅडर (NAIC), SSC एज्युकेशन, SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS), SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) पदांच्या एकूण 242 … Read more

Indian Army TGC Recruitment : इंडियन आर्मीमध्ये पर्मनंट अधिकारी होण्याची मोठी संधी!! ऑनलाईन करा Apply

Indian Army TGC Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्यात भरती होवून देशसेवा (Indian Army TGC Recruitment) करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. इंडियन आर्मीमध्ये काही रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. जानेवारी 2024मध्ये सुरू होत असलेल्या 138 व्या टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये (TGC) 40 रिक्त जागा निर्माण झाल्या आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज … Read more

CIDCO Recruitment : इंजिनियर्स/ग्रॅज्युएट्ससाठी CIDCO मध्ये ‘या’ पदावर नवीन भरती; ऑनलाईन करा APPLY

CIDCO Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । शहर आणि औद्योगिक विकास (CIDCO Recruitment) महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी अभियंता (स्थापत्य), सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक परिवहन अभियंता, वरिष्ठ नियोजक, अर्थतज्ज्ञ, सहायक कायदा अधिकारी पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या … Read more

Ordnance Factory Recruitment : इंजिनियर्ससाठी मोठी अपडेट!! सरकारच्या ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये भरती सुरु; लगेच करा APPLY

Ordnance Factory Recruitment (1)

करिअरनामा ऑनलाईन । ऑर्डनन्स फॅक्टरी, चंद्रपूर येथे रिक्त (Ordnance Factory Recruitment) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ग्रॅज्युएट अप्रेंटीस, टेक्निशियन अप्रेंटीस ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे. संस्था – ऑर्डनन्स फॅक्टरी, चंद्रपूर भरले जाणारे … Read more