DFCCIL Recruitment 2023 : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये भरती सुरु; 535 पदे भरणार

करिअरनामा ऑनलाईन । डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (DFCCIL Recruitment 2023) कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या एकूण 535 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2023 आहे.
संस्था – डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
पद संख्या – 535 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जून 2023

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (DFCCIL Recruitment 2023)
1. एक्झिक्युटिव (सिव्हिल) – 50 पदे
60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य शिक्षण
2. एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) – 30 पदे
60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य शिक्षण
3. एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स & बिजनेस डेव्हलपमेंट) – 235 पदे
60% गुणांसह पदवीधर (DFCCIL Recruitment 2023)
4. एक्झिक्युटिव (फायनान्स) – 14 पदे
60% गुणांसह B.Com
5. एक्झिक्युटिव (HR) – 19 पदे
60% गुणांसह BBA/BMS (HR/पर्सनल मॅनेजमेंट)

6. एक्झिक्युटिव (IT) – 06 पदे
60% गुणांसह BCA किंवा कॉम्प्युटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन /इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/ नेटवर्किंग
7. ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) – 24 पदे
(i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI/SCVT/NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन/इलेक्ट्रिशियन पॉवर डिस्ट्रब्शन/ लिफ्ट & एस्केलेटर मेकॅनिक /इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक सिस्टम)
8. ज्युनियर एक्झिक्युटिव (सिग्नल & कम्युनिकेशन) – 148 पदे
(i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI/SCVT/NCVT (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/मेकॅनिक कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स अप्लायंस / टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / वायरमन / इलेक्ट्रिशियन/ IT / ICTSM/ ITESM)
9. ज्युनियर एक्झिक्युटिव (मेकॅनिकल) – 09 पदे (DFCCIL Recruitment 2023)
(i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI/SCVT/NCVT (फिटर/वेल्डर/प्लंबर)

वय मर्यादा – 01 जुलै 2023 रोजी 18 ते 30 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – जनरल/ओबीसी/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
मिळणारे वेतन – 25,000/- रुपये ते 1,20,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
काही महत्वाच्या लिंक्स – (DFCCIL Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.dfccil.com
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com