Indian Navy Recruitment : भारतीय नौदलात तब्बल 242 जागांसाठी नवीन भरती सुरु; जाणून घ्या पात्रता

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय नौदलात विविध (Indian Navy Recruitment) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून SSC जनरल सर्व्हिस (GS / XI), SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC), नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर, SSC पायलट, SSC लॉजिस्टिक्स, नेव्हल आर्मामेंट इंस्पेक्टोरेट कॅडर (NAIC), SSC एज्युकेशन, SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS), SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) पदांच्या एकूण 242 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2023 आहे.

संस्था – भारतीय नौदल (Indian Navy)
भरली जाणारी पदे – (Indian Navy Recruitment)
1. एक्झिक्युटिव ब्रांच SSC जनरल सर्व्हिस (GS / XI) – 50 पदे
2. एक्झिक्युटिव ब्रांच SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) – 10 पदे
3. एक्झिक्युटिव ब्रांच नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर – 20 पदे
4. एक्झिक्युटिव ब्रांच SSC पायलट – 25 पदे
5. एक्झिक्युटिव ब्रांच SSC लॉजिस्टिक्स – 30 पदे
6. एक्झिक्युटिव ब्रांच नेव्हल आर्मामेंट इंस्पेक्टोरेट कॅडर (NAIC) – 15 पदे
7. एज्युकेशन ब्रांच SSC एज्युकेशन – 12 पदे (Indian Navy Recruitment)
8. टेक्निकल ब्रांच SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS) – 20 पदे
9. टेक्निकल ब्रांच SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) – 60 पदे

पद संख्या – 242 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (Indian Navy Recruitment)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. SSC जनरल सर्व्हिस (GS / XI) : BE/B.Tech अथवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) आणि PG डिप्लोमा / MCA / M.Sc (IT) असावे.
2. SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) : BE/B.Tech अथवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) आणि PG डिप्लोमा / MCA / M.Sc (IT) असावे.
3. नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर: BE/B.Tech अथवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) आणि PG डिप्लोमा / MCA / M.Sc (IT) असावे. (Indian Navy Recruitment)
4. SSC पायलट: BE/B.Tech अथवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) आणि PG डिप्लोमा / MCA / M.Sc (IT) असावे.
5. SSC लॉजिस्टिक्स: BE/B.Tech अथवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) आणि PG डिप्लोमा / MCA / M.Sc (IT) असावे.
6. नेव्हल आर्मामेंट इंस्पेक्टोरेट कॅडर (NAIC): BE/B.Tech अथवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) आणि PG डिप्लोमा / MCA / M.Sc (IT) असावे. (Indian Navy Recruitment)
7. SSC एज्युकेशन: M.Sc. अथवा MA (इतिहास) अथवा BE/B.Tech.
8. SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS): BE/B.Tech.
9. SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS): BE/B.Tech.

अर्ज/ परीक्षा फी – फी नाही
असा करा अर्ज –
1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
3. किंवा भारतीय नौदल च्या अधिकृत वेबसाईट www.indiannavy.nic.in ला भेट द्या.
4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 14 मे 2023 आहे. (Indian Navy Recruitment)
5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com