Indian Army TGC Recruitment : इंडियन आर्मीमध्ये पर्मनंट अधिकारी होण्याची मोठी संधी!! ऑनलाईन करा Apply

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्यात भरती होवून देशसेवा (Indian Army TGC Recruitment) करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. इंडियन आर्मीमध्ये काही रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. जानेवारी 2024मध्ये सुरू होत असलेल्या 138 व्या टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये (TGC) 40 रिक्त जागा निर्माण झाल्या आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 आहे.
संस्था – इंडियन आर्मी (138 वे टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स, जानेवारी 2024)
भरले जाणारे पद – टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC – 138)
पद संख्या – 40 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2023
वय मर्यादा – 1 जानेवारी 2024पर्यंत
किमान वय 20 वर्षे
जास्तीत जास्त 27 वर्षे

भरतीचा तपशील – (Indian Army TGC Recruitment)
1. सिव्हिल – 11 पदे
2. मेकॅनिकल – 9 पदे
3. इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स – 4 पदे
4. कम्प्युटर एससी अँड इंजिनीअरिंग/कम्प्युटर टेक्नॉलॉजी / एमएस्सी कम्प्युटर एससी – 6 पदे
5. इलेक्ट्रॉनिक्स – 8 पदे (Indian Army TGC Recruitment)
6. विविध इंजिनीअरिंग स्ट्रीम्स – 2 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून या अधिसूचनेत दिलेल्या शाखेतून इंजिनीअरिंगची पदवी B.E./B.Tech घेतलेली असणं (Indian Army TGC Recruitment) आवश्यक आहे.|
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com