पदवीधारकांसाठी सुवर्णसंधी! बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांसाठी भरती; असा करा अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – व्यवसाय प्रमुख पद संख्या – 7 जागा पात्रता – Degree (Graduation) वयाची अट … Read more