निर्यात-आयात बँक ऑफ इंडिया अंतर्गत 60 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।निर्यात-आयात बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020  आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.eximbankindia.in/Default

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्रबंधन प्रशिक्षु (MT)

पद संख्या – 60 जागा

 पात्रता –  MBA / PGDBA with specialization in Finance / CA OR Graduates in LAW / LLB OR PG in Economics with specialization in International Trade OR BE / B. Tech

वयाची अट – 25  वर्ष

वेतन –  40,000 रुपये

शुल्क –

Gen / EWS & OBC – 600 रुपये

SC / ST/PWD –  100 रुपये

नोकरीचे ठिकाण – All over India

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here   (19 डिसेंबर पासून )

अधिकृत वेबसाईट – https://www.eximbankindia.in/Default

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com