पदवीधारकांसाठी सुवर्णसंधी! स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 8500 जागांसाठी बंपर भरती

करिअरनामा ऑनलाईन ।स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2020 आहेअधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव –  अप्रेंटिस

पदसंख्या –

महाराष्ट्र –  644 जागा

तेलंगणा  –  460 जागा

इतर राज्य –  7396 जागा

पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी घेणे आवश्यक’

वयाची अट – 20 ते 28 वर्ष

शुल्क –

Gen / OBC / EWS – 300 रुपये ,  SC/ST/PWD  – शुल्क नाही

वेतन – 15,000 ते 19,000 रुपये

नोकरीचे ठिकाण – Across India

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com