बँक ऑफ इंडिया अंतर्गत 23 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।बँक ऑफ इंडिया, मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.bankofindia.co.in/

Bank of India Current Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – एचआर सल्लागार, आयटी सल्लागार, सुरक्षा अधिकारी, अग्निशमन अधिकारी

पद संख्या – 23 जागा

शुल्क

सुरक्षा अधिकारी, अग्निशमन अधिकारी – SC/ ST/ PWD – 175 रुपये , GENERAL & OTHERS – 850 रुपये

वयाची अट  – 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – मुंबई. Bank of India Current Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 डिसेंबर 2020 

हे पण वाचा -
1 of 39

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected] (एचआर सल्लागार, आयटी सल्लागार)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.bankofindia.co.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IBPS Recruitment 2020 | 9638 जागांसाठी मेगा भरती, आजच करा अर्ज!

Karmveer Multistate Kolhapur Recruitment |15 जागांसाठी भरती

पदवीधारकांसाठी सुवर्णसंधी! स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 8500 जागांसाठी बंपर भरती

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com