SBI मध्ये 2000 जागांसाठी मेगाभरती ; अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय स्टेट बँक अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्रोबेशनरी ऑफिसर

पद संख्या – 2000 जागा

 पात्रता – Graduation in any discipline

वयाची अट – 21 ते 30 वर्षे

शुल्क – General/ EWS/ OBC – 750 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधीक माहितीसाठी पहा – https://careernama.com