Army Recruitment : Indian Army मध्ये थेट JCO पदावर नोकरीची संधी; तुम्ही पात्र आहात का?
करिअरनामा ऑनलाईन। भारतीय सैन्याने JCO पदे भरण्यासाठी जाहिरात जारी (Army Recruitment) केली आहे. या (Army Recruitment) भरतीच्या माध्यमातून पंडित, पंडित (गोरखा), ग्रंथी, मौलवी (शिया), पदरी, बोध भिक्षू आणि मौलवी (सुन्नी) या पदांच्या 128 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more