Job Alert : 12 वी उत्तीर्णांना मोठी संधी!! इंडियन आर्मी मध्ये ‘या’ पदांवर भरती सुरू

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी (Job Alert) आहे. भारतीय सैन्यामध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. य भरतीच्या माध्यमातून नर्सिंग असिस्टंट पद भरले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवट्ची तारीख 30 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – इंडियन आर्मी (Indian army)

भरती प्रकार – सरकारी

भरती श्रेणी – केंद्र सरकार (Job Alert)

भरले जाणारे पद – नर्सिंग असिस्टंट

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवट्ची तारीख – 30 ऑक्टोबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 12वी विज्ञान (जाहिरात पहा)

वय मर्यादा – कमीत कमी 17 वर्षे – जास्तीत जास्त 25 वर्षे

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज फी – नाही

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – Apply

अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com