HQ Central Command Bharti : 10 वी पास उमेदवारांसाठी देशसेवेची मोठी संधी!! सैन्याच्या हेड क्वार्टर सेंट्रल कमांड मध्ये भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय सैन्य दल हेड क्वार्टर सेंट्रल कमांड मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी (HQ Central Command Bharti) जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून हेल्थ इन्स्पेक्टर (आरोग्य निरीक्षक), वॉशरमन पदांच्या 43 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – भारतीय सैन्य दल हेड क्वार्टर सेंट्रल कमांड

अर्ज करण्याची पध्द्त – ऑफलाईन

पद संख्या – 43 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 12 सप्टेंबर 2022

भरती प्रकार – सरकारी

निवड माध्यम – परीक्षा

अधिकृत वेबसाईट – indianarmy.nic.in

विभागाचे नाव – (HQ Central Command Bharti)

  1. हेल्थ इन्स्पेक्टर (आरोग्य निरीक्षक) – 17 पदे
  2. वॉशरमन – 26 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • हेल्थ इन्स्पेक्टर (आरोग्य निरीक्षक) –

उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा आणि त्याच्याकडे सॅनेटरी इन्स्पेक्टर कोर्स प्रमाणपत्र असावे.

  • वॉशरमन –

उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा आणि लष्करी / नागरी कपडे चांगल्या पद्धतीने धुण्यास सक्षम असावा.

मिळणारे वेतन –

वेतन संबधी अधिक माहितीसाठी PDF जाहिरात पहा (HQ Central Command Bharti)

अर्ज फी –
Open/OBC/EWS – Rs. 100/-
SC/ST – फि नाही.
PWD/ Female – फि नाही.

फीस पे माध्यम –
ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता –
पुरुष
महिला

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता –
Commandant, Command Hospital (Central Command), Lucknow- 226002.

असा करा अर्ज –

  • सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  • जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते काळजीपूर्वक वाचून घ्या.
  • जाहीर झालेले Notification PDF मध्ये आपल्याला अर्जनमुना दिला जातो किंवा अधिकृत साईटवर जाऊन आपण काढू शकता
  • अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा.
  • Notification PDF मध्ये दिल्यानुसार पत्त्यावर पाठवा.
  • अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com