Agniveer Recruitment : अग्निवीर भरतीमध्ये आता ‘या’ विद्यार्थ्यांनाही मिळणार संधी; असे आहेत नवे नियम
करिअरनामा ऑनलाईन । गेल्या वर्षी केंद्रातील NDA सरकारने तिन्ही (Agniveer Recruitment) सैन्यात सैनिकांच्या भरतीसाठी अग्निवीर योजना जाहीर केली होती. सरकारने आता अग्निवीर योजनेंतर्गत भरतीच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. या अंतर्गत आता आयटीआय-पॉलिटेक्निक पास आउट उमेदवार अर्ज करू शकतील. अग्निवीर भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी लष्कराने पात्रता निकष वाढवले आहेत. पूर्व-कुशल तरुण देखील अग्निवीर भरतीमध्ये भाग … Read more