Indian Air Force Recruitment : 12 वी पास उमेदवारांना देशसेवेची संधी!! Indian Air Force अंतर्गत होणार मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन । देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या (Indian Air Force Recruitment) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Indian Air Force मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून हवाई दल शिकाऊ प्रशिक्षण लेखी परीक्षा (A4TWT)-01/2023 करिता 108 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जानेवारी 2023 आहे.

संस्था – भारतीय वायु सेना (Indian Air Force)

भरले जाणारे पद – हवाई दल शिकाऊ प्रशिक्षण लेखी परीक्षा (A4TWT)-01/2023

पद संख्या – 108 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 जानेवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .

वय मर्यादा – (Indian Air Force Recruitment)

General – 14 ते 21 वर्षे

OBC – 14 ते 24 वर्षे

SC/ ST – 14 ते 26 वर्षे

नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

हवाई दल शिकाऊ प्रशिक्षण लेखी परीक्षा (A4TWT)-01/2023 (i) 10th/12th Pass with 50% marks (ii) ITI in related trade with 65% marks

मिळणारे वेतन –

हवाई दल शिकाऊ प्रशिक्षण लेखी परीक्षा – (A4TWT) – 01/2023 Rs. 8,855/- दरमहा

असा करा अर्ज –

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. (Indian Air Force Recruitment)

IAF साठी इच्छुकांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/ लिंक वापरून ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

अर्जदारांना ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.

अर्ज 5 जानेवारी 2023 रोजी पूर्वी सादर करावे. (Indian Air Force Recruitment)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – www.apprenticeshipindia.gov.in

अधिकृत वेबसाईट – indianairforce.nic.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com