Job Notification : 10 वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी आनंदाची बातमी; आर्मी पब्लिक स्कूलमध्ये ‘या’ पदावर भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन । आर्मी पब्लिक स्कूल, कामठी येथे लवकरच काही (Job Notification) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. PGT, TGT, PRT, PTI, लॅब अटेंडंट, शिपाई या पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – आर्मी पब्लिक स्कूल, कामठी

भरली जाणारी पदे –

PGT

TGT

PRT

PTI

लॅब अटेंडंट

शिपाई

पद संख्या – 21 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Job Notification)

1. PGT –

उमेदवारांनी Post Graduate in the concerned subject and B.Ed पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

2. TGT –

उमेदवारांनी Graduation in respective subjects and B.Ed पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

3. PRT –

उमेदवारांनी Bachelor’s degree with Physical Education पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (Job Notification)

4. PTI –

उमेदवारांनी Graduation and B. Ed पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

5. लॅब अटेंडंट –

उमेदवारांनी 10-2 with Science and computer literate पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

6. शिपाई –

उमेदवारांनी 10 Pass पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला (Job Notification)

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता – (Job Notification)

आर्मी पब्लिक स्कूल कामठी, द मॉल रोड, कामठी कॅन्ट: नागपूर

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट –  https://www.apskamptee.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com