Job Alert : 10वी/12वी उत्तीर्णांसाठी नाशिकच्या तोफखाना कारखान्यात ‘या’ पदावर भरती; इथे पाठवा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । तोफखाना केंद्र नाशिक येथे लवकरच काही (Job Alert) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून लोअर डिव्हिजन क्लर्क, एमटीएस (सफाईवाला), एमटीएस लास्कर ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2023 असणार आहे.

संस्था – तोफखाना केंद्र, नाशिक

भरली जाणारी पदे –

लोअर डिव्हिजन क्लर्क (Lower Division Clerk)

एमटीएस सफाईवाला (MTS Safaiwala)

एमटीएस लास्कर (MTS Lascar)

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जानेवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Job Alert)

  • लोअर डिव्हिजन क्लर्क (Lower Division Clerk) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार 12th pass आणि टायपिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • एमटीएस सफाईवाला (MTS Safaiwala) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. (Job Alert)

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • एमटीएस लास्कर (MTS Lascar) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला (Job Alert)

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठी पत्ता –

कमांडंट, मुख्यालय, आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्प – 422102.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com