Indian Navy Recruitment : 10 वी उत्तीर्णांना देशसेवेची मोठी संधी!! Indian Navy करणार तब्बल 1500 अग्निवीरांची भरती
करिअरनामा ऑनलाईन। भारतीय नौदल अग्निवीर भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या (Indian Navy Recruitment) उमेदवारांकरिता आनंदाची बातमी आहे. भारतीय नौदल अग्निवीर भरती अंतर्गत अग्निवीर (SSR/ MR) 01/2023 BATCH करिता पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण 1500 पदे भरली जाणार आहेत. अर्ज प्रक्रिया 8 डिसेंबर 2022 पासून सुरु होणार आहे. इच्छुक उमेदवार … Read more