CRPF Recruitment 2022 : 10+2 उमेदवारांसाठी CRPF अंतर्गत भरती सुरु; ‘या’ पत्यावर पाठवा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत रिक्त पदांच्या (CRPF Recruitment 2022) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांच्या एकूण 322 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police Force)

भरले जाणारे पद –  हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)

पद संख्या – 322 पदे

वय मर्यादा – 18 ते 23 वर्षे

अर्ज फी – रु. 100/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता – खाली दिलेल्या PDF मध्ये अर्ज पाठवण्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. कृपया PDF जाहिरात पहा.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (CRPF Recruitment 2022)

हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) 10+2 or equivalent from a recognized Board/ University. [Candidates should note that Date of Birth and Name as recorded in the Matriculation/ Secondary Examination Certificate or an equivalent certificate will (CRPF Recruitment 2022) only be accepted for determining the age etc. No subsequent request for its change will be considered or granted. Candidates who doesn‟t possess the essential educational qualification as on 31/12/2021shall not be eligible and need not apply.]

मिळणारे वेतन –

हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) Level- 4 Rs. 25,500-81,100/- दरमहा

असा करा अर्ज –

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे.

अर्ज शेवटच्या तारखे आगोदर सादर करावे. (CRPF Recruitment 2022)

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2022 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.crpf.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com