Career at NASA : NASAमध्ये करिअर करण्यासाठी ‘हा’ कोर्स करा; थेट नोकरी अन् पगारही 10 लाखाच्या वर

Career at NASA

करिअरनामा ऑनलाईन । बरेच विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर (Career at NASA) अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतात. अनेकांना अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करायचे असते. परंतु, अभियांत्रिकी क्षेत्रातही अनेक शाखा आहेत, या शाखांपैकी बहुतांश मुले संगणक विज्ञान (Computer Science) निवडतात. काही सिव्हिल घेतात, तर काही मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलकडे जातात. पण तुम्हाला माहित आहे का, अभियांत्रिकीमध्येच एक शाखा आहे, ती … Read more

Google Courses : गुगल ने लॉंच केले 4 फ्री कोर्सेस; घरबसल्या मिळवा तगड्या पागाराची नोकरी

Google Courses

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धेच्या युगात हजारो तरुणांचे शिक्षण (Google Courses) पूर्ण होत आहे मात्र नोकऱ्या मोजक्याच तरुणांना मिळत आहेत. अनेक तरुण नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असतात. मात्र आजच्या युगात स्पर्धा खूप आहे. सरकारी सोडाच पण खासगी क्षेत्रातही नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी गुगलने असे 4 विनामूल्य कोर्स आणले आहेत जे … Read more

Pilot Career : 12वी नंतर Air Force मध्ये Pilot होण्यासाठी ‘या’ परीक्षा द्या; तुमचा जॉब फिक्स समजा

Pilot Career

करिअरनामा ऑनलाईन । पायलट होणं हे भारतीय हवाई दलातील सर्वात (Pilot Career) प्रतिष्ठित पद आहे. भारतीय हवाई दलात वैमानिक म्हणून सामील होण्यासाठी अनेक मार्ग आहेत. आजच्या या पोस्टमधून आम्ही तुम्हाला भारतीय हवाई दलात वैमानिक म्हणून प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रवेश, पात्रता आणि पात्रता निकष सांगणार आहोत. 1. NDA परीक्षा 16.5 ते 19.5 वर्षे वयोगटातील … Read more

GK Updates : MPSC/UPSC च्या मुलाखतीत गोंधळ निर्माण करणारे 7 प्रश्न

GK Updates 23 Feb

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षा ही सर्वात अनिश्चित परीक्षा (GK Updates) मानली जाते. या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील याची कल्पना करणे कठीणच. UPSCची परीक्षा प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतली जाते. मुलाखतीत व्यक्तिमत्व चाचणी संदर्भातील प्रश्न विचारले जातात. मुलाखतीत चांगली कामगिरी केल्यास निवड होण्याची शक्यता जास्त असते. आम्ही तुम्हाला IAS मुलाखतीत … Read more

Medical Education : डॉक्टर होणाऱ्यांनो….सर्वात स्वस्त मेडिकल एज्यूकेशन कुठे मिळेल? इथे घ्या संपूर्ण माहिती

Medical Education (1)

करिअरनामा ऑनलाईन । आपल्या मुलांनी डॉक्टर, इंजिनियर व्हावं हे प्रत्येक (Medical Education) पालकांचं स्वप्न असतं. मुलांनी उच्च शिक्षण घ्यावं, यासाठी पालक मुलांना नेहमीच सर्वतोपरी सहकार्य करत असतात. पण मेडिकल शिक्षण घ्यायचं असेल तर सर्वात आधी बजेट किती आहे? हा प्रश्न समोर उभा राहतो. मेडिकल एज्यूकेशनसाठी खूप जास्त फी भरावी लागते. हे शिक्षण खूप महागडं असल्याने … Read more

Interview Questions : HR तुम्हाला ‘हे’ प्रश्न विचारतीलच; मुलाखतीला जाताना या प्रश्नांची आधीच करा तयारी

Interview Questions

करिअरनामा ऑनलाईन। नोकरी मिळवताना तुम्हाला अनेक आव्हाने आणि (Interview Questions) संघर्षांना सामोरे जावे लागते. मग ते मुलाखतीशी किंवा कामाशी संबंधित आव्हान असू शकते. मुलाखतीदरम्यान कोणते प्रश्न विचारले जातील? आणि त्याची तयारी कशी करावी? इत्यादींचा आपण अनेकदा विचार करत असतो. या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही आजच्या या लेखाद्वारे देत आहोत. हे प्रश्न HR (Human Resource) कडून … Read more

Study Tips : अशी करा परीक्षेची तयारी; ‘या’ टिप्स फॉलो केल्या तर मिळेल हवं ते कॉलेज

Study Tips (2)

करिअरनामा ऑनलाईन । आवडत्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळावं, अशी (Study Tips) अनेक विद्यार्थ्यांची इच्छा असते. पण अशा कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळण्यासाठी आवश्यक असणारी ग्रेड विद्यार्थ्यांकडे असणे खूप आवश्यक असतं. ज्यावेळी त्यांना अशा ग्रेड मिळतात, त्यानंतर अर्ज करताना कोणतीही चुकी होऊ नये, याची काळजी विद्यार्थ्यांना घेणं गरजेचं असतं. परीक्षेची योग्य तयारी करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. … Read more

Unique Career Options : ‘हे’ जॉब्स करा आणि जगभर फिरा; मिळेल रग्गड पैसा

Unique Career Options (4)

करिअरनामा ऑनलाईन । अनेकांना असं वाटतं मला जगभर फिरून (Unique Career Options) नोकरी करता आली असती तर किती छान झालं असतं. पण हे फक्त स्वप्न किंवा मनात आलेला विचार नव्हे तर खरंच तुम्ही असे काही जॉब्स करु शकता ज्यामधून तुम्ही संपूर्ण जग एक्सप्लोअर करु शकतो. आज आम्ही तुम्हाला अशा काही जॉब्सची यादी सांगणार आहोत ज्याच्या … Read more

Ethical Hacking : येत्या काळात एथिकल हॅकर्सची मागणी वाढणार!! जाणून घ्या यामध्ये कसं करता येईल करिअर

Ethical Hacking

करिअरनामा ऑनलाईन । हॅकर्स म्हणजे चोर, फसवणूक करणारे, लोकांची माहिती (Ethical Hacking) चोरून त्याचा गैरवापर करणारे म्हणून ओळखले जातात. सगळेच हॅकर्स या श्रेणीत मोडत नाहीत. कारण एथिकल हॅकर्स नावाचा एक प्रकार आहे, हे हॅकर्स इंटरनेटवरील गुन्हेगार असलेल्या हॅकर्सपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. ऑनलाईन क्राईम, फ्रॉडच्या संख्येत वाढ होत असतानाच एथिकल हॅकर्सची मागणीही वाढत आहे. एथिकल हॅकिंग … Read more

Success Tips : तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नेहमी यशस्वी आणि आनंदी असाल; फक्त ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

Success Tips (7)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी असो की नोकरी….कोणत्याही (Success Tips) व्यक्तीला नेहमीच सर्वोच्च पदावर पोहोचायचे असते. करिअरमध्ये पुढे जाताना प्रत्येक व्यक्तीने काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत माणसाने काम करताना नेहमी शिकत राहिले पाहिजे. कारण आजकाल स्किल बेस्ड जॉब्सचा ट्रेंड आहे. यामध्ये लोकांना त्यांच्या कौशल्यानुसार नोकरी मिळू शकते. याशिवाय करिअरमध्ये पुढे जात राहण्यासाठी … Read more