Satara Polytechnic Recruitment 2024 : सातारा पॉलिटेक्निक येथे विविध पदांवर थेट मुलाखतीने होणार निवड

Satara Polytechnic Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सातारा पॉलिटेक्निक, सातारा अंतर्गत (Satara Polytechnic Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राचार्य, H.O.D, व्याख्याता, प्रयोगशाळा. Ass./शिक्षक, ग्रंथपाल, कार्यालय अधीक्षक, खाते सह लिपिक पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर … Read more

CBSE : 10 वीच्या उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळण्यास सुरुवात; असा करा अर्ज

CBSE

करिअरनामा ऑनलाईन । सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या (CBSE) इयत्ता दहावीच्या निकालांच्या पडताळणीसाठी यापूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना मूल्यांकन केलेल्या उत्तरपत्रिकांची छायाप्रत मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावा लागणार आहे. प्रत्येक उत्तरपत्रिकेसाठी 500 रुपये शुल्क भरावे लागणारइयत्ता दहावीसाठी उमेदवार दि. २० ते २४ मे या कालावधीत ५०० रुपये भरून … Read more

Career Success Story : कोण आहे मेजर राधिका सेन; ज्यांना संयुक्त राष्ट्र संघाने केलं आहे सन्मानित; IIT बॉम्बेची आहे विद्यार्थिनी

Career Success Story of Major Radhika Sen

करिअरनामा ऑनलाईन । आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या (Career Success Story) खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. अनेक क्षेत्रात कामगिरी करून महिलांनी स्वतःबरोबर देशाचं नाव मोठं केलं आहे. तुमचाही उर अभिमानाने भरून येईल अशी एक बातमी आज आपण जाणून घेणार आहोत. भारतीय सैन्यदलात मेजर पदावर कार्यरत असलेल्या राधिका सेन यांना संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच यूनायडेट नेशन्सच्या … Read more

Career After 12th : 12 वी नंतर काय? पहा प्रवाहाच्या पलीकडे जावून करता येणारे ‘हे’ 5 कोर्स; तुमच्यासाठी कोणता आहे बेस्ट

Career After 12th

करिअरनामा ऑनलाईन । बारावी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर (Career After 12th) मोठा प्रश्न असतो की पुढे काय करायचे? आता लाखो मुलांनी वैद्यकीय अभ्यासासाठी NEET UG आणि Engineering JEE परीक्षा देखील दिल्या आहेत. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये पुढे काय करायचे आहे याबद्दल त्यांचे मत स्पष्ट आहे. त्याचवेळी लाखो विद्यार्थी CUET UG स्कोअरद्वारे विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करतील. पण … Read more

Railway Loco Pilot Recruitment 2024 : असिस्टंट लोको पायलट भरती परिक्षेची तारीख जाहीर

Railway Loco Pilot Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वे भरती बोर्डाने RRB ALP CBT 1 (Railway Loco Pilot Recruitment 2024) परीक्षेसंदर्भात अधिकृत वेबसाइटवर एक सूचना प्रसिद्ध केली आहे. या सूचनेनुसार, RRB ALP CBT 1 परीक्षा जुलै 2024 च्या पहिल्या आठवड्यात होईल. CBT 1 नंतर , पुढील टप्पे लवकरच जाहीर केले जातील. RRB ALP परीक्षेसाठी प्रवेशपत्रे नियोजित परीक्षेच्या तारखेच्या 7 ते … Read more

BOB Recruitment 2024 : बँक ऑफ बडोदा अंतर्गत ‘या’ पदावर नोकरी मिळवण्याची संधी; पात्रता ग्रॅज्युएट

BOB Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ बडोदा अंतर्गत व्यवसाय प्रतिनिधी (BOB Recruitment 2024) पर्यवेक्षक पदाच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे. संस्था – बँक ऑफ बडोदाभरले जाणारे पद … Read more

CDAC Recruitment 2024 : CDAC अंतर्गत ‘या’ पदावर नोकरीची संधी; मिळेल 17.52 लाखाचे वार्षिक पॅकेज

CDAC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) अंतर्गत मोठी (CDAC Recruitment 2024) भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उच्च शिक्षित तरुणांसाठी नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. CDAC अंतर्गत कार्यक्रम व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता पदांच्या एकूण 59 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा … Read more

ICF Recruitment 2024 : 10वी/ 12वी पास उमेदवारांसाठी मोठी बातमी!! इंटिग्रल कोच फॅक्टरी अंतर्गत 680 पदांवर भरती सुरु

ICF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । इंटिग्रल कोच फॅक्टरी अंतर्गत मेगाभरती (ICF Recruitment 2024) जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ पदांच्या एकूण 680 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे. संस्था – इंटिग्रल कोच फॅक्टरीभरले जाणारे पद – शिकाऊपद संख्या – … Read more

NPCIL Recruitment 2024 : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत सरकारी नोकरीची मोठी संधी

NPCIL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये (NPCIL Recruitment 2024) विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सरकारी नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. भरती अंतर्गत असिस्टंट ग्रेड-1 (HR), असिस्टंट ग्रेड-1 (F &A), असिस्टंट ग्रेड-1 (C&MM) पदाच्या एकूण 58 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून इच्छुक … Read more

Job Notification : प्राध्यापकांनो…. देवगिरी कॉलेज येथे 309 जागांसाठी भरती जाहीर; इथे आहे अर्जाची लिंक

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । देवगिरी कॉलेज, औरंगाबाद अंतर्गत (Job Notification) मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘सहायक प्राध्यापक’ पदांच्या एकूण 309 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2024 आहे. संस्था – … Read more