CDAC Recruitment 2024 : CDAC अंतर्गत ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी; 17.52 लाखाचे वार्षिक पॅकेज मिळवा

CDAC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । प्रगत संगणक विकास केंद्र म्हणजेच CDAC अंतर्गत मोठी (CDAC Recruitment 2024) भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उच्च शिक्षित तरुणांसाठी नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. CDAC अंतर्गत कार्यक्रम व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता पदांच्या एकूण 59 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज … Read more

NSD Recruitment 2024 : ‘थिएटर कलाकार’ होण्याची मोठी संधी; नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अंतर्गत भरती सुरू

NSD Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अंतर्गत थिएटर कलाकार (NSD Recruitment 2024) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 02 उमेदवारांना काम करण्याची संधी मिळणार आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे. जाणून … Read more

Job Notification : पदवीधारकांसाठी बँकेत नोकरीची मोठी संधी; इथे करा APPLY

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस् को-ऑपरेटिव्ह (Job Notification) बँक लि., कोल्हापूर अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून जनरल मॅनेजर, मुख्य लेखापाल, ई.डी.पी. इनचार्ज पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची … Read more

PGCIL Recruitment 2024 : इंजिनियर्ससाठी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत नोकरीची संधी; लाखात मिळेल पगार

PGCIL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL Recruitment 2024) अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अभियंता प्रशिक्षणार्थी पदाच्या 435 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जुलै 2024 आहे. जाणून घ्या … Read more

NFL Recruitment 2024 : नॅशनल फर्टिलायझर्स अंतर्गत 164 पदांवर भरती सुरू; मिळवा दरमहा 1,40,000 पगार

NFL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर सरकारी नोकरीचा विचार करत (NFL Recruitment 2024) असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. नॅशनल फर्टिलायझर्स लि. अंतर्गत मॅनेजमेंट ट्रेनी पदाच्या एकूण 164 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची … Read more

GK Updates : स्पर्धा परीक्षेत विचारले जातात ‘असे’ प्रश्न

GK Updates 15 Jun

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा … Read more

IAS Success Story : कोण आहे ही ‘यंग लेडी ऑफिसर’? नाव घेताच माफियांचा उडतो थरकाप

IAS Success Story of IAS Sonia Meena

करिअरनामा ऑनलाईन । सोनिया यांची एक हुशार आणि (IAS Success Story) कुशाग्र अधिकारी म्हणून ओळख कायम आहे. सोनिया नेहमीच तिच्या धडाकेबाज कामांमुळे चर्चेत असते. सोनियाने यूपीएससी परीक्षेत संपूर्ण भारतातून 36 वा क्रमांक पटकावला आणि ती अधिकारी झाली आहे. IAS सोनिया मीना ही 2013 बॅचची अधिकारी आहे. एक कडक शिस्तीची ‘यंग लेडी ऑफिसर’ म्हणून ती नेहमीच … Read more

UGC NET Exam 2024 : UGC NET परीक्षेचे ॲडमिट कार्ड जारी; असं करा डाउनलोड

UGC NET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने UGC NET (UGC NET Exam 2024) परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले आहे. यासंदर्भात यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली होती. आता या परीक्षेला बसणारे उमेदवार NTA च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in वरून UGC NET प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांच्या लॉगिन क्रेडेंशियल्सची … Read more

RCFL Recruitment 2024 : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स अंतर्गत मुंबई येथे नोकरीची संधी; पात्रता ग्रॅज्युएट

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (RCFL Recruitment 2024) लिमिटेड, मुंबई अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 158 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै … Read more

Job Alert : प्राध्यापकांना पुण्यात नोकरी; थेट मुलाखतीने होणार निवड

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । विश्वासराव रणसिंग कॉलेज, पुणे अंतर्गत (Job Alert) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 19 जून 2024 आहे. जाणून घ्या … Read more