MSC Bank Bharti 2022: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 195 जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर…

MSC Bank

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 195 जागांसाठी भरती होणार आहे. (MSC Bank Bharti 2022) बँकिंग परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी हि उत्तम संधी आहे. बँकेने Trainee Clerk & Trainee Junior Officer पदासाठी एकूण 195 रिक्त जागांवर भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. 25 … Read more

IPS Vijay Vardhan Success Story: 35 वेळा अपयश येऊनही जिद्द सोडली नाही; शेवटी IPS झालाच!

IPS Vijay Vardhan

करिअरनामा ऑनलाईन। स्पर्धा परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी 2-3 वेळा अपयश आले कि लगेच खचतात आणि दुसरी वाट शोधतात. पण इथे काही वेगळंच घडलंय. स्पर्धा परीक्षेत 2-4 वेळा नाही तर तब्बल 35 वेळा अपयश आले तरीही न खचता IPS पदापर्यंत मजल मारणाऱ्या आवलियाची Success Story आज आपण जाणून घेणार आहोत. हा अवलिया आहे विजय वर्धन… (IPS Vijay … Read more

Bank of India Recruitment 2022: बँक ऑफ इंडियामध्ये 696 पदांसाठी भरती, असा करा अर्ज

Bank of India Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी करून करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ इंडियाने (Bank of India Recruitment 2022) एकूण 696 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया कोणत्या आधारावर केली जाईल हे जाणून घ्या. अधिकृत वेबसाईट – bankofindia.co.in. एकूण पदे – 696 अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन … Read more

IAS Success Story : अपयश आलं तरी खचल्या नाहीत; संघर्षातून मीरा के बनल्या IAS

Meera K IAS

करिअरनामा ऑनलाईन। तुम्ही UPSC उमेदवारांच्या अनेक यशोगाथा वाचल्या असतील आणि ऐकल्याही असतील. पण आज आम्ही तुमच्यासाठी अशा संघर्षाची कहाणी घेऊन आलो आहोत, ज्यांनी सतत अपयश येऊनही हार मानली नाही आणि UPSC च्या परीक्षेत यश खेचून आणलंच. हि कहाणी आहे IAS मीरा के यांची. मीरा यांनी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या UPSC च्या परीक्षेत संपूर्ण भारतातून AIR-6 … Read more

UPSC Calendar 2023: यूपीएससी कडून परीक्षा कॅलेंडर जाहीर; पहा परीक्षांच्या तारखा…

UPSC Calendar 2023

करिअरनामा ऑनलाईन। UPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे (UPSC Calendar 2023). आयोगाने शैक्षणिक सत्र 2023 साठी वार्षिक परीक्षा कॅलेंडर जाहीर केले आहे. यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशननुसार, नागरी सेवा परीक्षा (प्राथमिक) दि. 28 मे रोजी घेतली जाणार आहे. या परीक्षेचे नोटिफिकेशन दि. 1 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर केले जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि … Read more

मोठी बातमी : UPSC चे माजी सदस्य अन् कुलगुरू 5 लाखांची लाच घेताना रंगेहात सापडले; ACB ने घरी छापा टाकला तेव्हा…

ramavatar gupta

जयपूर (राजस्थान)। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जयपूरमध्ये एक मोठी कारवाई केली आहे. कोटा तांत्रिक विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रामावतार गुप्ता यांना 5 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलंय. कोटा तांत्रिक विद्यापीठाच्या अखत्यारित तब्बल 300 महाविद्यालये येतात. यातीलच एका महाविद्यालयात इंजिनीअरिंगच्या जागा वाढवण्यासाठी गुप्ता यांनी लाच मागितली होती. यातील 5 लाखांची लाच स्विकारताना सरकारी गेस्ट हाऊसमधून त्यांना रंगेहात … Read more

Google Recruitment 2022 : IT फ्रेशर्ससाठी भारतात मोठी संधी; जाणून घ्या सविस्तर

Google Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । Google Recruitment 2022 गुगलसारख्या मोठ्या कंपनीत काम करण्याचे स्वप्न असेल तर आता ते पूर्ण होऊ शकते. गुगलने भारतातील IT इंजिनियर्ससाठी मोठी संधी निर्माण केली आहे. गुगल कंपनी IT Support इंजिनियर्सची भरती करण्याची तयारी करत आहे. निवड झाल्यावर, तुम्हाला केवळ एक चांगली जॉब प्रोफाइलच नाही तर मोठा पगार देखील मिळेल. 2021, 2022 आणि … Read more

Indian Post GDS Recruitment 2022: 10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी; महाराष्ट्र पोस्ट विभागात 3026 जागांसाठी भरती

Maharashtra Postal Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन | राज्यातील 10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र टपाल विभागा अंतर्गत (Indian Post GDS Recruitment 2022) एकूण 3026 जागांसाठी भरती सुरु आहे. ग्रामीण डाक सेवक पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरु असून यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2022 आहे. … Read more

Mustafa PC Success Story : कधीकाळी रोजचं जेवण देखील मिळत नव्हतं; पण आज आहे 730 कोटींच्या कंपनीचा मालक…

Mustafa PC Success Story

करिअरनामा ऑनलाईन | जगात अशक्य असं काहीच नाही. जिद्द असेल तर अशक्यही शक्य होऊ शकतं. (Mustafa PC Success Story) एक व्यक्ती आहे ज्यानं स्वप्न बघितलं आणि ते आपल्या जिद्दीनं पूर्ण करून दाखवलं. कधीकाळी मजुरी करून अवघे दहा रुपये कमावणाऱ्या व्यक्तीनं आज 730 कोटींची कंपनी उभी केली आहे. हि व्यक्ती आहे मुस्तफा पीसी. मुस्तफा यांचा जन्म … Read more

MPSC चा मोठा निर्णय; ‘CSAT’ मध्ये ३३ टक्के गुण मिळवणे आवश्यक; विध्यार्थ्यांच्या मागणीला यश

MPSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन | MPSC वतीने घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत ‘CSAT’च्या पेपर २ मध्ये ३३ टक्के गुण मिळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ‘सीसॅट’च्या या पेपरमध्ये ३३ टक्के गुण मिळाले तरच मुख्य परीक्षेसाठी पात्र समजण्यात येणार आहे. MPSC चे विद्यार्थी गेल्या ८ वर्षांपासून या संदर्भात आयोगाकडे मागणी करत होते. विद्यार्थ्यांच्या या मागणीला आत्ता यश आलंय. याबाबत … Read more