Google Recruitment 2022 : IT फ्रेशर्ससाठी भारतात मोठी संधी; जाणून घ्या सविस्तर

करिअरनामा ऑनलाईन । Google Recruitment 2022 गुगलसारख्या मोठ्या कंपनीत काम करण्याचे स्वप्न असेल तर आता ते पूर्ण होऊ शकते. गुगलने भारतातील IT इंजिनियर्ससाठी मोठी संधी निर्माण केली आहे. गुगल कंपनी IT Support इंजिनियर्सची भरती करण्याची तयारी करत आहे. निवड झाल्यावर, तुम्हाला केवळ एक चांगली जॉब प्रोफाइलच नाही तर मोठा पगार देखील मिळेल. 2021, 2022 आणि 2023 यावर्षी पास आउट होणाऱ्या उमेदवारांसाठी हि भरती असणार आहे.

ज्या इंजिनियर्सची निवड केली जाईल त्यांना एकाच शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. आम्ही सांगू इच्छितो, की फ्रेशर्स उमेदवारांनी Google कंपनीत जॉब करण्याची मोठी संधी सोडू नका. Off Campus Drive साठी ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे.

शैक्षणिक पात्रता (Google Recruitment 2022)

उमेदवारांकडे बॅचलर पदवी किंवा समतुल्य व्यावहारिक अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना Unix/Linux, Windows किंवा Mac वातावरण, वितरित प्रणाली, मशीन लर्निंग, माहिती पुनर्प्राप्ती आणि TCP/IP सह काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना C, C++, Java किंवा Python मध्ये प्रोग्रामिंगचा अनुभव असणं आवश्यक आहे.

पदव्युत्तर पदवी किंवा पीएचडी असणं आवश्यक आहे.

कंपनीचं नाव – Google

कोणाला मिळणार संधी – 2022, 2021 या वर्षी पास आउट होणाऱ्या उमेदवारांना संधी

हे पण वाचा -
1 of 2

पद- Software Engineer

नोकरीचं ठिकाण- संपूर्ण भारत

Name Of The Company Google
Qualification Any Bachelors Degree
Job Location Bengaluru, Hyderabad
Experience 0 – 3 Years
Category IT Jobs
Job Role Software Engineer and Android Developer
Official Website www.google.com

 

असा असेल जॉब प्रोफाइल

ज्या आयटी व्यावसायिकांची निवड केली जाईल त्यांना एकाच शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. त्यांना इंटरनल टूल्स, तंत्रज्ञान आणि बाह्य प्रोडक्ट्ससाठी काम करावे लागेल. यामध्ये निवडलेल्या आयटी व्यावसायिकांना अनेक बाबींवर योगदान द्यावे लागेल. यात साधने आणि तंत्रज्ञान, प्रक्रिया सुधारणा आणि दस्तऐवजीकरण यावरील अभिप्राय समाविष्ट आहेत. Google Recruitment 2022

हे ज्ञान असणेही आवश्यक –

  • उमेदवाराला इन्फॉर्मशन सिस्टम, माहिती तंत्रज्ञान, अप्लाइड नेटवर्किंग, सिस्टम अॅडमिनिस्ट्रेशन (STEM) सारख्या क्षेत्रातील पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे.
  • तांत्रिक क्षेत्रातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमही वैध असेल.
  • गुगल करिअर सर्टिफिकेट प्रमाणे – गुगल आयटी सपोर्ट सर्टिफिकेट किंवा त्याच्या समतुल्य इतर कोणतेहि सर्टिफिकेट कोर्स व्हॅलीड असेल.

Apply Now – Click Here

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Indian Post मध्ये ३८,९२६ जागांसाठी भरती; तुम्हालाही सरकारी नोकरी मिळू शकते