Mumbai Railway Police Recruitment 2022 : संधी सोडू नका!! मुंबई लोहमार्ग पोलीसात 505 पदांची मेगाभरती

Mumbai Railway Police Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | मुंबई लोहमार्ग पोलीस विभागात रेल्वे पोलीस पदांची मोठ्या प्रमाणात भरती (Mumbai Railway Police Recruitment 2022) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत पोलीस कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 505 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. विभाग – मुंबई लोहमार्ग पोलीस पद – पोलीस कॉन्स्टेबल एकूण संख्या … Read more

AIR INDIA Recruitment 2022 : AIR India मध्ये नोकरीची संधी!! 50 हजारपर्यंत मिळेल पगार; त्वरा करा

AIR INDIA Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडतर्फे (AIR INDIA Recruitment 2022) मॅनेजर ऑफ फायनान्स, ऑफिसर अकाउंट्सआणि असिस्टंट ऑन अकाउंट्स या रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिकृत वेबसाइट – airindia.in अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन पदे … Read more

Zilha Parishad Bharti 2022 : राज्यातील जिल्हा परिषदांमधील रखडलेली पदभरती लवकरच होणार? 13,521 पदे भरली जाणार…

Zilha Parishad Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । फडणवीस सरकारच्या काळात राज्यात मेगाभरतीची घोषणा करण्यात आली होती. (Zilha Parishad Bharti 2022) त्यात जिल्हा परिषदेमधील 13 हजार 521 जागांचा समावेश होता. यासाठी मार्च 2019 मध्ये 20 लाखांवर अर्ज प्राप्त झाले होते. तांत्रिक कारणांमुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती. आता भरती लवकरच होणार असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी … Read more

यशस्वी लोकांमध्ये ‘या’ गोष्टी असतात कॉमन

Success Tips

करिअरनामा ऑनलाईन | यशस्वी होण्यासाठी कोणतीही अचूक व्याख्या किंवा मंत्र नाही, परंतु यशस्वी लोकांच्या अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या सामान्य आहेत. यशस्वी लोक यश मिळवूनही पुढे जाणे थांबत नाहीत. चला, पाहूया यशस्वी लोकांच्या सामान्य गोष्टी कोणत्या आहेत. यशस्वी लोकांकडे प्रबळ आत्मविश्वास असतो – प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक प्रसंग येतो, जेव्हा त्यांचा स्वतःवरचा विश्वास कमी होऊ … Read more

Career in Jewellery Designing : महिलांनो… करिअर करायचंय!!! ज्वेलरी डिझायनिंग तुम्हाला ग्लॅमर मिळवून देईल

Jewellery Designing

करिअरनामा ऑनलाईन । महिला म्हणलं कि दागिने आणि दागिने म्हणलं कि महिला हे समीकरण आलंच. (Career in Jewellery Designing) दागिन्यांची आवड नसेल अशी एकही महिला शोधून सापडणार नाही. सणवार असो किंवा लग्नसमारंभ असो दागिने घालण्यासाठी महिलांच्या उत्साहाला सीमा नसते. हे दागिने आणि त्यांच्यावरील निरनिराळ्या मनमोहक डिझाइन्स येतात तरी कुठून? दागिन्यांना डिझाईन कोण देतं? नक्षीकाम कसं … Read more

Aarogya Vibhag Bharti : 12 वी ते MBBS धारकांना नोकरीची संधी; वाशीम आरोग्य विभागात निघाली भरती

Aarogya Vibhag Bharti Washim

करिअरनामा ऑनलाईन । 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत वाशिम जिल्हयामधील शहरी (Aarogya Vibhag Bharti) आरोग्य वर्धिनी केंद्राकरीता स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, MPW पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे. पदाचे नाव – स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, … Read more

IITM Pune Recruitment 2022 : पुण्यात मिळवा सरकारी नोकरी; कुठे आणि कसा कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर…

IITM Pune Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे (IITM Pune Recruitment 2022) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IITM Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. हिंदी अधिकारी, स्टेनोग्राफर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज सुरु होण्याची तारीख 01 जून 2022 आहे आणि … Read more

Nagapur Police Bharti 2022 : ‘या’ जिल्ह्यात होणार पोलीस कॉन्स्टेबल भरती!! त्वरित अर्ज करा

Nagapur Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । नागपूर ग्रामीण पोलीस विभागात लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. (Nagapur Police Bharti 2022) यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.पोलीस कॉन्स्टेबल या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया सूर झाली असून शेवटची तारीख लवकरच जाहीर होईल. पद – पोलीस कॉन्स्टेबल एकूण … Read more

HSC Board Exam Results 2022 : लवकरच जाहीर होणार 12 वीचा निकाल!! ‘या’ आहेत वेबसाईट्स; पहा सविस्तर…

HSC Board Exam Results 2022

करिअरनामा ऑनलाईन । कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्व शाळा आणि कॉलेजेस बंद होते. (HSC Board Exam Results 2022) त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण देण्यात येत होतं. गेल्या वर्षी बोर्डाच्या परीक्षेचा विद्यार्थ्यांचा निकाल विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात आला होता. यंदा बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षांचा निकाल नेहमीपेक्षा उशिरा जाहीर होण्याची शक्यता … Read more

MPSC Success Story : रिस्क घेतली आणि सोडली नोकरी.. आज आहे Deputy Collector

MPSC Success Story Prasad Chougule

करिअरनामा ऑनलाईन । दहावी झाल्यानंतर सायन्सला प्रवेश… 12 वी सायन्स करत CET चा अभ्यास… CET मध्ये (MPSC Success Story) चांगले गुण मिळवत मेकॅनिकल इंजिनियरिंगला प्रवेश… इंजिनियरिंगच्या सर्व वर्षात कॉलेजमध्ये टॉपर… कॅम्पस इंटरव्ह्यू मधून पुण्याच्या नामांकित कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी… अधीकारी होण्याचे स्वप्न स्वस्थ बसू देईना… मग रिस्क घेऊन नोकरी सोडली… आणि आज आहे Deputy Collector…!! … Read more