MPSC Exam 2022 : तयारीला लागा… MPSC परीक्षेच्या तारखा जाहीर!! 1085 जणांना अधिकारी होण्याची संधी

MPSC Exam 2022

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य सेवा आयोग इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (MPSC Exam 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहायक कक्ष अधिकारी गट-ब, राज्य कर निरीक्षक गट-ब, पोलीस उप निरीक्षक गट-ब या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

JEE Mains Exam 2022 : JEE देणाऱ्यांसाठी महत्वाचं!! ऐनवेळी होणारा गोंधळ टाळण्यासाठी करा ‘हे’ काम

JEE Mains Exam 2022

करिअरनामा ऑनलाईन । JEE च्या पहिल्या सत्राची परीक्षा लवकरच होणार आहे. (JEE Mains Exam 2022) 20 ते 29 जून या कालावधीत हि परीक्षा होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे या परीक्षा घेण्यात येतात. JEE Main 2022 च्या जून सत्रासाठी प्रवेशपत्रे लवकरच जारी केली जातील. या सत्रासाठी अर्ज केलेले उमेदवार jeemain.nta.nic.in या वेबसाइटवरून त्यांचे JEE … Read more

MPSC Recruitment 2022 : LAW पदवीधारकांना MPSC मध्ये नोकरी; संधीचा फायदा घ्या!!

MPSC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत दिवाणी (MPSC Recruitment 2022) न्यायाधीश कनिष्ठ विभाग आणि न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी मुख्य परीक्षा 2021 करिता एकूण 63 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे. परीक्षेचे नाव – दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग … Read more

UPSC Success Story : छंद जोपासत केला अभ्यास; वडिलांच्या निधनानंतर त्यांचं स्वप्न पूर्ण केलं; वाचा एक प्रेरणादायी प्रवास

UPSC Success Story of IAS Tanmayee Desai

करिअरनामा ऑनलाईन । शालेय जीवनापासूनच Civil Serviceकडे आकर्षिल्या गेलेल्या (UPSC Success Story) तन्मयीने पदव्युत्तर शिक्षणांनंतर निश्चयाने UPSC साठी तयारी सुरू केली. 2021 मध्ये UPSC ने घेतलेल्या परीक्षेत पिंपरी-चिंचवडच्या तन्मयी देसाईने बाजी मारली आहे. तन्मयीने देशात 224 वा क्रमांक मिळवला आहे. दुसऱ्या प्रयत्नात तीने हे यश संपादन केलंय. दिनचर्येंत फारसा काही बदल न करता, सर्व गोष्टींना … Read more

Board Exam Results 2022 : निकाल जवळ आला!!! 10 वी, 12 वीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात!

Board Exam Results 2022

करिअरनामा ऑनलाईन | 10 वी, 12 वीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आले (Board Exam Results 2022) असून, 6 किंवा 7 जूनला बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती राज्य मंडळातील सूत्रांनी दिली. मंडळाच्या राज्यभरातील 9 ही विभागीय कार्यालयांमार्फत परीक्षा झाल्यानंतर लगेचच निकालाचे काम सुरू करण्यात आले होते. हे काम अंतिम टप्प्यात असून, 6 किंवा 7 … Read more

Army Success Story : रोजचं 10 KM धावणं, मंदिराच्या 880 पायऱ्या चढणं; कशी झाली लेफ्टनंट? पाहूया इशू यादवचा प्रेरणादायी प्रवास

Army Success Story of Ishu Yadav

करिअरनामा ऑनलाईन । मनात प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतेही काम अवघड नसते. (Army Success Story) अशी शिकवण देणारी गोष्ट राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातून समोर आली आहे. झुंझुनू जिल्ह्यातील नवाटा गावातील 18 वर्षीय इशू यादवची लष्करी नर्सिंग सेवेत लेफ्टनंट पदावर निवड झाली आहे. हे पद मिळवणारी इशू ही तिच्या गावातील पहिली मुलगी आहे. आर्मीच्या परीक्षेत तिने 17 … Read more

Professor Recruitment : प्राध्यापकांना सुवर्णसंधी !! भैय्यासाहेब घोरपडे इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी, सातारा येथे भरती सुरू

Professor Job at Bhaiyyasaheb Inst. Satara

करिअरनामा ऑनलाईन । भैय्यासाहेब घोरपडे इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी, सातारा (Professor Recruitment) अंतर्गत प्राचार्य सह प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/ वाचक, सहायक प्राध्यापक/ व्याख्याता पदांच्या एकुण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2022 आहे. संस्थेचे नाव – भैय्यासाहेब घोरपडे इन्स्टिट्यूट … Read more

MKCL Bharti 2022 : महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची संधी!! कुठे कराल अर्ज…

MKCL Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत प्रकल्प प्रशिक्षणार्थी (MKCL Bharti 2022) पदाच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2022 आहे. पदाचे नाव – प्रकल्प प्रशिक्षणार्थी पद संख्या – 100 पदे शैक्षणिक पात्रता – B.E. / B.Tech. … Read more

Job Fair : रोजगार मेळाव्यात या… आणि नोकरी मिळवा!! 10वी, 12वी, ITI, Diploma, पदवीधारकांना नोकरीची संधी; पहा कुठे? आणि कशी?

Job Fair 2022

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या कुशल मनुष्यबळांची (Job Fair) भरती सुरू असून त्यासाठी शासनाच्या पुढाकाराने खाजगी तसेच सरकारी आस्थापनांना भरतीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यात रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. सध्या रायगड, चंद्रपूर, नंदूरबार या तीन जिल्ह्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या … Read more

राज्यातील कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!! परीक्षा ऑफलाईनच होणार…

College Exam

करिअरनामा ऑनलाईन । गेली दोन वर्ष ऑनलाईन शिक्षण घेतल्यामुळे ऑफलाईन परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध होता. मात्र राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच घेण्यात येणार आहेत यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. यापूर्वी उच्च शिक्षणमंत्री आणि कुलगुरू यांच्या बैठकीच्या आधीच नागपूर विद्यापीठानं ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची … Read more