MKCL Bharti 2022 : महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची संधी!! कुठे कराल अर्ज…

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत प्रकल्प प्रशिक्षणार्थी (MKCL Bharti 2022) पदाच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2022 आहे.

पदाचे नाव – प्रकल्प प्रशिक्षणार्थी

पद संख्या – 100 पदे

शैक्षणिक पात्रता – B.E. / B.Tech. MCA, M.Sc / MCS

नोकरी ठिकाण – पुणे, मुंबई, नागपूर (MKCL Bharti 2022)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जून 2022

अधिकृत वेबसाईट – www.mkcl.org

सूचना –

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
  3. उमेदवारांना बुधवार, 1 जून, 2022 पासून MKCL च्या करिअर पेज https://mkcl.org/careers ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा.
  4. शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2022 आहे.

अशी असेल निवड प्रक्रिया –

  1. निवड प्रक्रिया 3 टप्प्यांची असेल ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल. (MKCL Bharti 2022)
  2. ऑनलाइन वस्तुनिष्ठ चाचणी
  3.  पूर्ण स्टॅक ऍप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी दिलेल्या असाइनमेंट विषयांवर आधारित ऑनलाइन मुलाखत
    समोरासमोर मुलाखत घेऊन अंतिम चाचणी

सविस्तर माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com