Professor Recruitment : प्राध्यापकांना सुवर्णसंधी !! भैय्यासाहेब घोरपडे इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी, सातारा येथे भरती सुरू

करिअरनामा ऑनलाईन । भैय्यासाहेब घोरपडे इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी, सातारा (Professor Recruitment) अंतर्गत प्राचार्य सह प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/ वाचक, सहायक प्राध्यापक/ व्याख्याता पदांच्या एकुण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2022 आहे.

संस्थेचे नाव – भैय्यासाहेब घोरपडे इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी, सातारा

पदाचे नाव – प्राचार्य सह प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वाचक, सहायक प्राध्यापक, व्याख्याता

एकूण पदे – 7 (Professor Recruitment)

नोकरीचे ठिकाण – सातारा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जून 2022

अर्ज करण्याची पध्द्त – E-MAIL

Email ID – [email protected]

जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – physiomasur.com

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com