अरे देवा!!! IAS झाल्याच्या आनंदात कौतुक झालं; मात्र समोर आलेलं सत्य काहीतरी वेगळच होतं!!

Divya Pandey UPSC

करिअरनामा ऑनलाईन । जोपर्यंत तुम्ही डोळ्यांनी पाहत नाही, तोपर्यंत विश्वास ठेवू नका, असं नेहमी सांगितलं जातं. ही बाब दिव्या पांडे हिला पूर्णपणे लागू होते. दिव्या झारखंडच्या रामगड जिल्ह्यात राहणारी 24 वर्षीय तरुणी आहे. तिने 2021 मध्ये UPSC ची परीक्षा दिली होती. हा तिचा पहिलाच प्रयत्न… निकालाचा दिवस उजाडला आणि निकाल हाती आला. निकाल समजल्यानंतर दिव्याचं … Read more

PCMC Bharti 2022 : शिक्षकांनो पुण्यात करा नोकरी!! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत निघाली भरती; लगेच अर्ज पाठवा

PCMC Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण (PCMC Bharti 2022) विभागात शिक्षक भरती निघाली आहे. मराठी आणि उर्दू माध्यमासाठी सहाय्यक शिक्षकांची आवश्यकता आहे. या भरतीअंतर्गत एकूण 140 पदे भरली जाणार आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 11 जून 2022 आहे. संस्था – … Read more

PMC Internship Programme 2022 : पुणे महानगरपालिकेचा इंटर्नशिप प्रोग्रॅम; ग्रॅज्युएट उमेदवारांना मिळणार संधी; किती मिळेल Stipend?

PMC Internship Programme 2022

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिकेने विविध क्षेत्रातील (PMC Internship Programme 2022) इंटर्न पदासाठी अर्ज मागवले आहेत. यासाठीची जाहिरात जारी करण्यात आली आहे. विधी, अभियांत्रिकी, पर्यावरण, संगणक विज्ञान, सामग्री, फलोत्पादन, जीवशास्त्र, बी.कॉम आणि शॉर्ट हँड टायपिंग इंटर्न्स या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून … Read more

Bahujan Kalyan Vibhag Bharti 2022 : रिटायर्डमेंट नंतरही करा जॉब!! बहुजन कल्याण विभागात नोकरीची संधी; कसा कराल अर्ज?

Bahujan Kalyan Vibhag Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्याच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग येथे लवकरच काही (Bahujan Kalyan Vibhag Bharti 2022) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात काढण्यात आली आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या E-Mail आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2022 असणार … Read more

जिंकली!!! जगातील 1 लाख स्पर्धकांना मागे टाकत IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यानं जिंकली जागतिक कोडिंग स्पर्धा; मिळालं US$ 10 हजारचं बक्षिस

Kalash Gupta Winner of Tcs Code Vita

करिअरनामा ऑनलाईन । भारत हा असा देश आहे जो इतर देशांच्या तुलनेत विकसनशील असला तरी इथल्या तरुणांमध्ये कमालीचा आत्मविश्वास आणि जग जिंकून घेण्याची ताकद आहे. म्हणून आज जगभरातील टॉप कंपन्यांच्या CEO पदी काही भारतीय आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत असेही काही विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे जगावर राज्य करण्याची तयारी आहे. असंच एक नाव आहे कलश गुप्ता. … Read more

Police Bharti 2022 : मोठी बातमी!! राज्यात 15 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु होणार; 7 हजार पदे भरली जाणार

Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात 50 हजार पोलीस पदे रिक्त आहेत. सध्या साडे 5 हजार मुलांची (Police Bharti 2022) भरती पूर्ण होत आली आहे. 7 हजार पदांची भरती काढली जाणार आहे. जूनच्या 15 तारखेपासून ही प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. यानंतर राज्य मंत्रिमंडळासमोर आणखी 15 हजार पदे भरण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे, असे गृहमंत्री दिलीप … Read more

UPSC Success Story : लग्नानंतर नोकरी…नोकरी करत UPSC ची तयारी; 5 वेळा अपयश आलं तरी यश खेचूनच आणलं

UPSC Success Story of Usha Yadav

करिअरनामा ऑनलाईन । बहुतेक महिलांना असं वाटतं की, लग्नानंतर (UPSC Success Story) पुढील शिक्षण घेणं आणि विशेषतः UPSC सारख्या परीक्षेची तयारी करणं अशक्य आहे. पण रेवाडीची मुलगी उषा यादव हिने लग्नानंतरही शिक्षण पूर्ण करून महिला हवं ते साध्य करू शकतात हे सिद्ध केलं आहे. 2021 मध्ये झालेल्या UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत 345 वा क्रमांक मिळवणाऱ्या … Read more

Motivational Story : आईने बांगड्या विकून घर चालवले; मुलाने अधिकारी होऊन नाव कमावले; वाचा एक प्रेरणादायी प्रवास

Motivational Story of Danish Hussain

करिअरनामा ऑनलाईन । “आयुष्यात परिस्थिती कितीही कठीण असली (Motivational Story) आणि तुमच्याजवळ सोई-सुविधा नसल्या तरी जर तुमच्यात एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल, तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल,” असं दानिश सांगतो. झारखंड लोकसेवा आयोगाने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेत दानिश हुसैनने चमकदार कामगिरी केली आहे. या परीक्षेत संपूर्ण झारखंडमधून त्याने 80 वा क्रमांक मिळवला आहे. वाचूया त्याच्या प्रेरणा … Read more

UPSC Success Story : वडिलांच्या मदतीने केली परीक्षेची तयारी; दिवसाचे 9-10 तास अभ्यास केला; आज आहे UPSC Topper

UPSC Success Story of IAS Gamini Singala

करिअरनामा ऑनलाईन। केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा 2021 चा निकाल (UPSC Success Story) जाहीर केला, ज्यामध्ये पहिल्या तीन स्थानांवर महिलांचा समावेश आहे. श्रुती शर्मा प्रथम तर अंकिता अग्रवाल व गामिनी सिंगला यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. पंजाबच्या गामिनी सिंगलाने अवघ्या दुसऱ्या प्रयत्नातच हि परीक्षा पास केली आहे. आपल्या यशाचे श्रेय ती … Read more

Sugar Factory Recruitment 2022 : पुण्याच्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात निघाली भरती; त्वरीत अर्ज मेल करा

Sugar Factory Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, पुणे (Sugar Factory Recruitment 2022) अंतर्गत फिटर, इलेक्ट्रीशियन, इंस्ट्रूमेंट मैकेनिक, इ. पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ई-मेलव्दारे करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2022 आहे. संस्था – भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, पुणे पदाचे नाव – फिटर, इलेक्ट्रीशियन, … Read more