PCMC Bharti 2022 : शिक्षकांनो पुण्यात करा नोकरी!! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत निघाली भरती; लगेच अर्ज पाठवा

करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण (PCMC Bharti 2022) विभागात शिक्षक भरती निघाली आहे. मराठी आणि उर्दू माध्यमासाठी सहाय्यक शिक्षकांची आवश्यकता आहे. या भरतीअंतर्गत एकूण 140 पदे भरली जाणार आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 11 जून 2022 आहे.

संस्था – पिंपरी चिंचवड महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग

अर्ज करण्याचे माध्यम – ऑफलाईन

एकूण जागा – 140 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – पिंपरी-चिंचवड, पुणे

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 11 जून 2022

भरती प्रकार – सरकारी

अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

विभागाचे नाव –

  1. सहाय्यक शिक्षक (मराठी) 117 पदे
  2. सहाय्यक शिक्षक (उर्दू) 23 पदे

शैक्षणिक पात्रता – (PCMC Bharti 2022)

  1. सहाय्यक शिक्षक (मराठी) – B.Sc,B.Ed/B.A, B.Ed/BP.Ed
  2. सहाय्यक शिक्षक (उर्दू) – B.Sc,B.Ed/B.A, B.Ed/BP.Ed

वेतन –

  1. सहाय्यक शिक्षक (मराठी): ₹24000/- प्रती महिना.
  2. सहाय्यक शिक्षक (उर्दू): ₹24000/- प्रती महिना.

अर्ज/ परीक्षा फीस –
Open/OBC/EWS/ SC/ST/ PWD- फि नाही.

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता – (PCMC Bharti 2022)
माध्यमिक विद्यालय आकुर्डी, उर्दू जुना मुंबई पुणे रस्ता आकुर्डी पुणे-35

सविस्तर माहिती घेण्यासाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com