Job Alert : राज्याच्या ‘या’ सहकारी बँकेत नोकरीची संधी; ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । सोलापूर जनता सहकारी बँक अंतर्गत (Job Alert) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून लिपीक पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2024 आहे. … Read more

PMC Recruitment 2024 : पुणे महापालिकेत ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी; इथे पाठवा अर्ज

PMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । पुण्यामध्ये नोकरी करण्याची अनेक (PMC Recruitment 2024) तरुणांची इच्छा असते. शिक्षणाप्रमाणेच पुण्यात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. राज्याच्या ग्रामीण तसेच शहरी भागातून नोकरी मिळवण्यासाठी इथे असंख्य तरुण दाखल होत असतात. अशा तरुण उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदावर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून … Read more

MES Pune Recruitment 2024 : प्राध्यापकांसाठी मोठी बातमी!! पुण्याच्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटी येथे होणार 122 पदांवर भरती

MES Pune Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत (MES Pune Recruitment 2024) मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. मॉडर्न एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे ‘सहाय्यक प्राध्यापक’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 122 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी … Read more

Old Pension Scheme : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी!! जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Old Pension Scheme

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा (Old Pension Scheme) देणारी बातमी आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारकडे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली होती. आता याच सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 1 मार्च 2024 पासून सुधारित पेन्शन योजना लागू होणार आहे. याबाबतची माहिती राज्याच्या सचिवांना देण्यात आली आहे. याबाबत … Read more

Education : आता शिक्षणाच्या खर्चाची चिंता सोडा; ‘या’ विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार 60 हजार रुपये

Education

करिअरनामा ऑनलाईन । गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना (Education) शिक्षण घेता यावे. आर्थिक अडचणी शिवाय त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी; यासाठी सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची चांगली मदत होते. आजकाल शिक्षणाचा खर्च आणि फी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शहरात जाऊन शिकणे खूप अवघड होऊन जाते. कारण शिक्षणासाठी होणारा … Read more

Success Story : बॉसला वैतागून नोकरी सोडली… रेडीओ जॉकी ते कंटेंट क्रिएटर असा प्रवास; आज करते ‘हा’ व्यवसाय

Success Story of Harshita Gupta

करिअरनामा ऑनलाईन । चांगली नोकरी सोडून स्वतःचे काम (Success Story) सुरू करणे ही सोपी गोष्ट नाही. पण एखादी गोष्ट करायची इच्छा असेल तर माणूस रिस्क घ्यायला घाबरत नाही. अशी एक गोष्ट आहे प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर हर्षिता गुप्ता हिची. सोशल मीडियावर तिने तिच्या कॉमेडी व्हिडिओंद्वारे छाप पाडल्यानंतर आता उद्योग जगातही तिने प्रवेश केला आहे. तिचा हा … Read more

NEET UG 2024 : NEET पेपर कसा लीक झाला? कुठून आणि कसा लीक होतो पेपर; जाणून घ्या संपूर्ण तपशील

NEET UG 2024

करिअरनामा ऑनलाईन । NEET UG पेपर फूटीमुळे देशात (NEET UG 2024) मोठा वादंग निर्माण झाला आहे. NEET UG चा पेपर दि. 5 मे रोजी लीक झाला होता. त्यावरून सुरू असलेला वाद अजूनही थांबण्याचे चित्र नाही. प्रवेश परीक्षांपासून ते सरकारी नोकऱ्यांपर्यंतच्या परीक्षांचे पेपर अनेकदा लीक होतात. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, … Read more

GK Updates : सांगू शकाल… 8 हा अंक 8 वेळा लिहून उत्तर 1000 कसे येईल? भंडावून सोडणारे प्रश्न पहा

GK Updates 23 Jun.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा … Read more

Cotton Corporation Recruitment 2024 : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 214 जागांवर भरती; ‘ही’ पात्रता आवश्यक

Cotton Corporation Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर सरकारी नोकरीच्या (Cotton Corporation Recruitment 2024) शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या 214 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

Supreme Court of India Recruitment 2024 : मोठी बातमी!! सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथे ‘कोर्ट मास्टर’ पदावर भरती सुरू; महिन्याचा 2,08,700 पगार

Supreme Court of India Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत (Supreme Court of India Recruitment 2024) मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कोर्ट मास्टर पदांच्या एकूण 20 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2024 … Read more