ITI पास विद्यार्थ्यांना मोठी संधी ! भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड नागपूर अंतर्गत भरती
करिअरनामा ऑनलाईन – भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 75 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळवण्यात येईल.अधिकृत वेबसाईट – https://pswr.bhel.com/ एकूण जागा – 75 पदाचे नाव – वेल्डर. शैक्षणिक पात्रता – ITI , NTC (National Trade Certificate) Pass plus Qualified Boiler … Read more