10वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी ! महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत लघुटंकलेखक पदांच्या 91 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/

एकूण जागा – 91

पदाचे नाव & जागा –
1.लघुटंकलेखक (मराठी), गट-क, सामान्य प्रशासन विभाग – 52 जागा

2.लघुटंकलेखक (इंग्रजी), गट-क, सामान्य प्रशासन विभाग – 39 जागा

शैक्षणिक पात्रता – 1.लघुटंकलेखक (मराठी), गट-क, सामान्य प्रशासन विभाग – 10 वी उत्तीर्ण + मराठी लघुलेखनाची गती 80 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 30 श.प्र.मि.

2.लघुटंकलेखक (इंग्रजी), गट-क, सामान्य प्रशासन विभाग – 10 वी उत्तीर्ण + इंग्रजी लघुलेखनाची गती 80 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 40 श.प्र.मि.

वयाची अट – 
खुला 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय/ अनाथ
05 वर्षे सूटवर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –
1.खुला – 394/- रुपये.
2.मागासवर्गीय/ अनाथ – 294/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 मे 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/

मूळ जाहिरात –

1.pdf

2.pdf

ऑनलाईन अर्ज करा –  click here   

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com