इंजिनिअरिंग डिप्लोमा असणाऱ्यांना मोठी संधी ! हिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – हिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत विविध पदांच्या 186 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.hindustanpetroleum.com/

एकूण जागा – 186

पदाचे नाव & जागा –
1.ऑपरेशन्स टेक्निशियन – 94 जागा
2. बॉयलर टेक्निशियन – 18 जागा
3. मेंटेनन्स टेक्निशियन (मेकॅनिकल) – 14 जागा
4.मेंटेनन्स टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) – 17 जागा
5 .मेंटेनन्स टेक्निशियन (इन्स्ट्रुमेंटेशन) – 09 जागा
6.लॅब एनालिस्ट – 16 जागा
7 .ज्युनियर फायर & सेफ्टी इंस्पेक्टर – 18 जागा

शैक्षणिक पात्रता – General/OBC – 60% गुण, SC/ST/PwBD – 50% गुण]

पद क्र.1 – केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.2 – (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र.

पद क्र.3 – मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.4: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.5 – इंस्ट्रुमेंटेशन किंवा इंस्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/ इंस्ट्रुमेंटेशन & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.6 – 60% गुणांसह B.Sc. (PCM) किंवा 60% गुणांसह M.Sc. (केमिस्ट्री)

पद क्र.7 – (i) 40% गुणांसह विज्ञान पदवीधर. (ii) अवजड वाहन चालक परवाना

वयाची अट – 01 एप्रिल 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

वेतन – 26000/- to 76000/-

अर्ज शुल्क – General/OBC-NC/EWS – 590/- [SC/ST/PwBD – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – विशाख रिफायनरी

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मे  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.hindustanpetroleum.com/

मूळ जाहिरात – pdf 

ऑनलाईन अर्ज करा – click here 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com