इंजिनिअरिंग पदवी असणाऱ्यांना संधी ; लेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 40 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ecil.co.in/

एकूण जागा – 40

पदाचे नाव & जागा –
1. ECE – 21 जागा
2.MECH – 10 जागा
3. CSE – 09 जागा

शैक्षणिक पात्रता – (i) 65% गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग पदवी. (SC/ST: 55% गुण) (ii) GATE-2020

वयाची अट – 14 मे 2022 रोजी 25 वर्षांपर्यंत. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – 500/- [SC/ST/PWD – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

निवड करण्याची पद्धत – GATE Score & मुलाखत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.ecil.co.in/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here  

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com